प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी
कीर्तीचक्र प्राप्त शहिद लेफ्ट.कर्नल मनिष कदम यांचे वडिल वीर पिता शशिकांत विष्णु कदम (वय 78) यांचे काहीवेळापुर्वी जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. अचानक तब्येत बिघडल्याने काल त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.