प्रतिनिधी / बेळगाव : एससी, एसटी, दलित, वाल्मिकी समाजाला सोई-सुविधा अद्याप पुरविण्यात आल्या नाहीत. रस्ते, लाईट, पाणी, गटारी या समस्यांचे तात्काळ निवारण करावे. अशी मागणी बैलहोंगल तालुका मरकट्टी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
Previous Articleपगार लवकर मिळावा
Next Article महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला
Related Posts
Add A Comment