मुंबई
आयटी क्षेत्रातील कंपनी सोनाटा सॉफ्टवेअरच्या समभागाने शेअरबाजारामध्ये 5 टक्क्मयांची तेजी दाखविली आहे. सदरच्या समभागाचा भाव गुरुवारी 809 रुपयांवर पोहोचला होता. 2023 मध्ये ही कंपनी गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. यंदा हा समभाग 44 टक्क्मयांपर्यंत तेजी दर्शवू शकतो, असेही म्हटले जात आहे. डिसेंबर तिमाहीतील नफ्याच्या कामगिरीनंतर या समभागामध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी अधिक रस दाखविला आहे.