प्रतिनिधी /पणजी
मार्शल येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण क्लॉथ स्टोअर्स येथे श्री गणेश चतुर्थी निमित्त ग्राहकांना संपूर्ण खरेदी वरती दहा टक्के सूट ही ऑफर जाहीर केलेले आहे सन 2000 साली तरुण उद्योजक श्री विदेश परब यांनी या व्यवसायाची स्थापना केली श्रीकृष्ण क्लोज स्टोअर्स मध्ये विविध ब्रँडेड कंपन्यांचे टी-शर्ट्स शर्ट्स ब्राउझर्स जीन्स पॅन्ट इत्यादी आणि विविध प्रकारचे व्हरायटीचे वस्त्रप्रावण उपलब्ध आहेत. पॅन अमेरिका औकझुं बर जोकी तसेच विविध कंपन्यांचे कपडे येथे उपलब्ध आहेत टी-शर्ट जीन्स पॅन्ट तसेच फॉर्मल शर्ट विविध रंगसंगतीमध्ये येथे उपलब्ध आहेत खास गणेश चतुर्थी निमित्त संपूर्ण नवीन स्टाक आलेला आहे श्री गणेश पूजेच्या वेळी परिधान करावे असे कुर्ता पायजमा तसेच पूजेच्या वेळी वापरायचे विविध कपडे येथे उपलब्ध आहेत तसेच टॉवेल बेडशीट्स नाईटी डेस मटेरियल सुद्धा येथे विविध रंगसंगती मध्ये उपलब्ध आहेत सर्वच कपडय़ांचे दर हे अगदी माफक आहेत. उत्तम दर्जाचे आहेत आपल्या श्री गणेश चतुर्थीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह खरेदीचं एकमेव ठिकाण म्हणजे श्रीकृष्ण क्लोथ स्टोअर्स माशेल.