बेळगाव प्रतिनिधी – क्लब रोड – रेलनगर येथील रहिवासी, दिनेश बांदेकर यांच्या इमारती मधील पार्किंग मधून चार अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे केटीएम ड्यूक २५० व्हाईट कलरची बाईक चोरी केली होती . इमारतीमधील पार्किंगमधील बाईकचे लॉक तोडून ही चोरी करण्यात आली होती .
सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. ही टू व्हीलर रेलनगर येथे सापडली आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या संबंधित गुन्हा नोंद करण्यात आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Previous Articleसांगलीत घरात घुसून तलवारीच्या धकाने सव्वादोन लाखाचा ऐवज लुटला
Related Posts
Add A Comment