बेळगाव : मराठा मंडळ पॉलिटेक्निक चौथ्या सेमिस्टरमध्ये शिकणाऱया (दुसरे वर्ष) सुजल भरतकुमार मुरकुटे याने स्वतः (Robotic Obstacle Avoiding car using Arduiono) किट वापरून हा प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाद्वारे समोर एखादी अडचण आल्यास आपोआप सेन्स करून गाडी वळून परत मार्गस्थ होते, हे दाखविले आहे. प्रकल्प करण्यास संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू, प्राचार्य रविकुमार सूर्यवंशी यांचे प्रोत्साहन लाभले. यामागे विभाग प्रमुख प्राध्यापक तसेच महेश जवळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
Previous Article‘ई-निर्माण’ संगणकीय प्रणाली ठरतेय डोकेदुखीची
Next Article Sangli : आठ लाख लाभार्थ्यांना मिळणार बूस्टर डोस
Related Posts
Add A Comment