सावंतवाडी/ प्रतिनिधी –
नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावी परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. शाखा – वाणिज्य शाखेचा निकाल १००% लागला आहे. प्रथम- कु आसिया आसद सांगावकर ( ९१.००%) द्वितीय – कु अंकिता साबा परब ( ७६.५०%) तृतीय-कु अमित नारायण गावडे (७२.६७ %) तर कला शाखेचा निकाल ९२.००% लागला आहे. यात प्रथम कु. हर्षदा मंगेश वेंगुर्लेकर (८१.१७%) द्वितीय कु. दिक्षा दशरथ जाधव (८०.३३%) तृतीय कु. राहूल बाळकृष्ण बांबार्डेकर (७३.३३%) कु. प्रगती भरत बांदिवडेकर (७३.३३%) क्रमांक प्राप्त झाले आहे