Browsing: #पन्हाळा

पन्हाळा-बुधवारपेठ दरम्यान उड्डाणपुलासाठी प्रयत्न : रेडेघाट मार्गे बुधवारपेठ पर्यंत पर्यायी रस्ता करण्याच्या सुचना प्रतिनिधी / पन्हाळा पन्हाळा हे प्रसिद्ध पर्यटन…

गावात भितीचे वातावरण, नागरिक रात्र काढत आहेत जागूनप्रतिनिधी / पन्हाळापन्हाळा तालुक्यात गेल्या तीन दिवसापासुन पावासाने अक्षरश: धुमाकुळ घातला होता. या…

‘किल्ले पन्हाळगड’ अक्षरांची सर्वांनाच भुरळ:नगरपरिषदेचा उपक्रम:फोटो व सेल्फसाठी ठरणार वरदानप्रतिनिधी/पन्हाळाप्रसिद्ध पर्यटन स्थळ तसेच ऐतिहासिक ठिकाण म्हणुन पन्हाळगडाची ख्याती सर्वदुर आहे.पन्हाळा…

मासिक सभा, अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप प्रतिनिधी / पन्हाळा पन्हाळा पंचायत समितीची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी…

वाहतूक कोंडीमुळे करावी लागते कसरत, पोलीस व नगरपरिषदचे जाणीवपुर्वक दुर्लक्षप्रतिनिधी/पन्हाळाऐतिहासिक पन्हाळगडाची महंती सर्वदुर पसरली आहे. याठिकाणी ऐतिहासिक वास्तुसह निसर्गसंपत्तीचा भंडार…

ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला आदेशप्रतिनिधी/वारणानगरसन २०१५ च्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीतील खर्चाचा हिशोब सादर न केलेल्या पन्हाळा तालुक्यातील…

प्रतिनिधी / पन्हाळा   पन्हाळा तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे.गेल्या 48 तासात तब्बल 94  नव्या रुग्णांची भर पडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले…

पश्चिम पन्हाळा भागात जनजीवन विस्कळीतवार्ताहर/उत्रेपन्हाळा तालुक्यातील माजगाव-पोर्ले मार्गावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून…

प्रतिनिधी/पन्हाळागेल्या दोन दिवसापासून पन्हाळ्यासह परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहे.…

वार्ताहर/वेतवडे धामणीखोऱ्यातील कोदवडे (ता. पन्हाळा) येथे भर पावसात कळे ते म्हासुर्ली मुख्य रस्त्यालगत राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पाइपलाइनचे काम जीसीबीच्या सहाय्याने…