Browsing: #शिवगड

कोकणच्या घाटमाथ्यावरील किल्ल्याकडे दुर्लक्ष : इतिहासाच्या साक्षीदाराचे संवर्धन, अभ्यास व्हावा सौरभ मुजुमदार / कोल्हापूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राधानगरी तालुक्यातील दाजीपूरच्या अभयारण्यात कोकणच्या घाटमाथ्यावर असणारा अभेद्य, अजिंक्य किल्ला `सदानंदगड उर्फ शिवगड’ होय. करवीरचे शंभू छत्रपती यांच्या आज्ञेवरून पंत अमात्य भगवंतराव यांनी बांधलेला हा गड सध्या दुर्लक्षित आहे. एक नैसर्गिक आनंद घेण्याची टेकडी, पर्यटनस्थळ एवढेच