Browsing: #कोकण

कोकणच्या घाटमाथ्यावरील किल्ल्याकडे दुर्लक्ष : इतिहासाच्या साक्षीदाराचे संवर्धन, अभ्यास व्हावा सौरभ मुजुमदार / कोल्हापूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राधानगरी तालुक्यातील दाजीपूरच्या अभयारण्यात कोकणच्या घाटमाथ्यावर असणारा अभेद्य, अजिंक्य किल्ला `सदानंदगड उर्फ शिवगड’ होय. करवीरचे शंभू छत्रपती यांच्या आज्ञेवरून पंत अमात्य भगवंतराव यांनी बांधलेला हा गड सध्या दुर्लक्षित आहे. एक नैसर्गिक आनंद घेण्याची टेकडी, पर्यटनस्थळ एवढेच

वैभववाडीतील सिंधुभूमी डेअरीत पॅकिंग, वितरण सुरु प्रतिनिधी / कोल्हापूर कोकणवासियांना ताजे व सकस दूध मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक…

शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची माहितीखेड नगरपरिषदेस दिली सदिच्छा भेट प्रतिनिधी / खेड कोकणात ज्या ज्या वेळी नैसर्गिक…

दापोलीतील करंजाळी येथे काळ्या तांदळाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी मनोज पवार / दापोली जगात सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या व खाण्यासाठी अत्यंत…

प्रतिनिधी/बांदा गणेशोत्सव कालावधीत कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येतात. रेल्वे मार्गावर दरड कोसळली असल्याने या मार्गे वाहतूक बंद होती. मात्र रेल्वे…

अक्षत याला नासाकडून प्राप्त झाले प्रमाणपत्रमनोज पवार/दापोलीलॉकडाऊनच्या काळात घरीच असलेल्या जगभरातील खगोल प्रेमींसाठी नासाने दिलेला टास्क पूर्ण करून कोकणातील दोन…