बेळगाव : सुवर्णसौध येथे आंदोलनासाठी येणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांचा टेम्पो उलटल्याने १५ कर्मचारी जखमी झाल्या आहेत.बळ्ळारीहून बेळगावकडे येत असताना धारवाडच्या राष्ट्रीय महामार्ग 4 तेगूरजवळ हा अपघात झाला. आशा कर्मचाऱ्यांना घेऊन बेळगावकडे जाणाऱ्या टेम्पोला ट्रकने मागून धडक दिली. यामुळे टेम्पो उलटला. अपघातात जखमी झालेल्या आशा कर्मचाऱ्यांवर हुबळी येथील KIMS रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Trending
- रशीद शेवटपर्यंत लढला, अखेरच्या चेंडूवर मुकेश जिंकला
- निवडणूक आयोगावर विश्वास ठेवावा लागेल!
- हैदराबादच्या धडाक्यापुढे टिकण्याचे ‘आरसीबी’समोर आव्हान
- कच्च्या तेलाची आयात नियंत्रणात
- शिक्षक भरती प्रकरणी ममता सरकार सर्वोच्च न्यायालयात
- राहुल गांधींचा आता ‘यू टर्न“
- चौथ्या सत्रातही शेअर बाजार तेजीत
- राज्यात 14 मतदारसंघांत उद्या मतदान