कोल्हापूर : एक नोव्हेंबर या काळा दिवसानिमित्त ठाकरे गटाची शिवसेनेने दिवस वेदनेचा…दौड मशालीचा हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांवरून 31 ऑक्टोंबर रोजी मशाल यात्रा बेळगावकडे रवाना होणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बळ देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हा उपक्रम करणार येणार असल्याचं जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी ही माहिती दिली.
Video नक्की पहा- ठाकरे गटाची शिवसेनेची बेळगावला मशाल रॅली
दिवस वेदनेचा..दौड मशालीचा हा निश्चय घेऊन हजारो शिवसैनिक महाराष्ट्रातून हातात भगवे ध्वज घेऊन आणि डोक्यावर काळ्या पट्ट्या बांधून मिरवणुकीत सहभागी होणार आहेत अशी माहिती ही यावेळी देण्यात आली.