बेळगाव : बेळगावातील व्हॅक्सिन डेपो मदानावर पकडला गेलेला अप्रतिम झेलची दखल खुद्द क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने घेतली असून या व्हिडीओवर त्याने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.
व्हॅक्सिन डेपो मदानावर खड्क गल्ली आयोजित श्री ट्रॉफी च्या सेमी फायनल मध्ये हा झेल घेण्यात आला होता. त्यांनतर या झेलचा व्हिडिओ कालपासून बेळगावमध्ये खूप व्हायरल झाला होता.