मेष: व्यसनी मित्र व मैत्रिणी यांच्यापासून लांब राहणे हिताचे
वृषभ: अभ्यास लक्षपूर्वक व प्रामाणिकपणे करा, यश मिळेल
मिथुन:इंटरव्ह्यू किंवा मीटिंगमध्ये अभ्यास करून बोला
कर्क: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची चिंता सतावेल
सिंह: व्यापार वृद्धीसाठी केलेले विशेष प्रयत्न यशदायी ठरतील
कन्या: वरिष्ठ एखाद्या मोठ्या कामाची जबाबदारी देतील
तुळ: घडलेल्या घटनेतून बोध व अनुभव घ्या, सराव वाढवा
वृश्चिक: जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल, संकटावर मात करू शकाल
धनु: आर्थिक व्यवहारामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो
मकर : मानसिक स्थिती चांगली असणार नाही, विश्रांती घ्या
कुंभ: आत्मविश्वासाअभावी आपले काम अर्धवट राहू शकते
मीन: कुटुंबातील ज्येष्ठ मनाविरुद्ध वागतील, मानसिक त्रास
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल