मेष: रिकाम्या वेळेत वाचन करा, बऱ्याच गोष्टी शिकता येतील
वृषभ: सकारात्मक गोष्टींचा विचार करा, तशाच गोष्टी घडू शकतात
मिथुन: मनस्ताप दूर होण्यासाठी आध्यात्मिक गोष्टीचे वाचन करा
कर्क: चुकीच्या शब्दांच्या प्रयोगामुळे जवळील व्यक्ती कायमस्वरूपी दुरावेल
सिंह: एखाद्या गोष्टीचा अहंकार आपल्याला महागात पडेल
कन्या: अचानकपणे एखाद्या मोठ्या कामाची जबाबदारी पडेल
तुळ: चुकीच्या व्यवहारामुळे जवळील व्यक्ती कायमस्वरूपी दुरावेल
वृश्चिक: आयुष्यात अचानकपणे मोठे निर्णय घ्यावे लागतील
धनु: शक्यतो आरोग्य पाहूनच लांबचे प्रवास करा
मकर : कौटुंबिक जीवनात गैरसमजामुळे वाद
कुंभ: एखादी गोष्ट न पटल्यास त्यावर टिपणी करू नका
मीन: प्रिय व्यक्तींची भेट होईल त्यांच्या सहवासा आनंद लाभेल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल