मेषः अचानक प्रवास घडेल, धार्मिक स्थळाला भेट द्याल
वृषभः संततीच्या पुढील शिक्षणाबाबतची चिंता वाढेल
मिथुनः कोर्ट कचेरीच्या कामात यश, जुने प्रश्न सुटतील
कर्कः प्रिय व्यक्तीच्या भेटी होतील, त्यांच्या भेटीतून लाभ होईल
सिंहः मनाविरूद्ध प्रवास घडेल प्रवासातून त्रास होईल
कन्याः घरातील व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावेल
तुळः गैरसमजामुळे जवळच्या व्यक्तीशी नात्यात दुरावा निर्माण होईल
वृश्चिकः बदनामीचे प्रसंग, आपली बाजू प्रामाणिकपणे मांडा
धनुः कामाचा कितीही बोजा असला तरी घरच्यांसाठी वेळ द्या
मकरः संततीच्या शिक्षणाची किंवा आरोग्याची काळजी सतावेल
कुंभः संततीच्या चांगल्या कामामुळे समाधान व अभिमान वाटेल
मीनःराजकारणी व संधिसाधु लोकांपासून शक्यतो दूर राहा.