मेषः कोणत्याही घटनेवर प्रतिक्रिया देऊ नका, अडचणीत याल
वृषभः ठामपणे निर्णय घ्या, टाळाटाळ करत दिरंगाई नको.
मिथुनः जोडीदारासोबत वेळ व्यतित कराल, बाहेर फिरण्याचा आनंद घ्याल
कर्कः विचारपूर्वक पैसे गुंतवा. उधारी उसनवारी नको.
सिंहः आरोग्यविषयक कटकटी जाणवतील, आरोग्य सांभाळा
कन्याः प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल, दुरावलेले संबंध सुधारतील
तुळः हातून एखादी चूक घडली तर तो चर्चेचा विषय ठरेल, सावध राहा
वृश्चिकः समाजकार्यात भाग घ्याल, वर्चस्व वाढेल समाधान वाटेल
धनुः अंदाज चुकून नुकसान होण्याची शक्यता
मकरः रक्तासंबंधित एखादा जुना आजार त्रासदायक ठरेल
कुंभः कोर्टकचेरीच्या कामात यश, ही कामे पूर्ण होतील
मीनः व्यापारात विस्तार किंवा बदल हवा असल्यास सल्ला घ्या.