गुरुवार दि. 25 मे 2023
मेष: जोडीदाराशी प्रेमाने वागा दिलेले वचन वेळेत पूर्ण करा
वृषभ: कामातील घाई गडबड कमी करा, संयमाने कामे करा
मिथुन:व्यावसायिकांना व्यवसायात अपेक्षापेक्षा जास्त लाभ होईल
कर्क:कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तींशी आपुलकीने वागा
सिंह: वातावरणातील बदलाचा शरीरावर परिणाम होऊ शकतो
कन्या: मनाप्रमाणे मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल
तुळ: नोकरीनिमित्त परदेश यात्रेचे योग जुळून येतील
वृश्चिक: पुढील शिक्षणासाठी मनाप्रमाणे संस्था लाभेल
धनु: वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल
मकर: अति आत्मविश्वासामुळे कदाचित आज अडचण येऊ शकते
कुंभ: आरोग्यासंबंधित असलेल्या अडचणी दूर होतील
मीन: अर्धवट राहिलेली सरकारी कामे आज पूर्ण होतील