मेष: दूरदेशी असलेल्या मित्राची अचानक भेट होईल, आनंदी असाल
वृषभ: कुटुंबामध्ये शुभकार्यात कामाची जबाबदारी येईल
मिथुन: मित्र-मैत्रिणीची अडचण सोडविण्यात दिवस खर्च होईल
कर्क: जवळील व्यक्तीशी विनाकारण वाद-विवाद होऊ शकतो
सिंह: कुटुंबामध्ये आर्थिक अडचण किंवा तसे प्रश्न उत्पन्न होईल
कन्या: कुटुंबातील ज्येष्ठ कदाचित आपल्यावर नाराज असतील
तुळ: संततीच्या शिक्षणाबद्दल किंवा पुढील भवितव्याबद्दल प्रश्न सतावेल
वृश्चिक: आपले कनिष्ठ बंधू व कनिष्ठ सहकारी यांच्याशी प्रेमाने वागा
धनु: जोडीदाराबरोबर वेळ घालवाल. कुटुंबात आलेल्या अडचणीवर मात
मकर: एखाद्या नवीन उपक्रमांमध्ये भाग घ्याल, यशस्वीरित्या पूर्ण कराल
कुंभ: वास्तुसंबंधित असलेल्या अडचणी दूर होतील
मीन: आरोग्याची काळजी घ्या खानपानाकडे लक्ष द्या