मेष: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा वेळेला महत्त्व द्या.
वृषभ: ऑनलाइन व्यवहार शक्यतो आज तरी टाळा
मिथुन: कुटुंबासोबत धार्मिक क्षेत्री जाल, धार्मिक वातावरण असेल
कर्क: मनात असलेला गोंधळ शांत होईल, शंकेचे निरसन होईल
सिंह: नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील त्यांची आज साथ लाभेल
कन्या: मोठे व्यवहार जपून करा मित्रांचा सल्ला घ्या
तुळ: मनाप्रमाणे कामे होतील, आनंद व समाधान लाभेल
वृश्चिक: आरोग्याची विशेष काळजी घ्या, औषधोपचार वेळेवर घ्या
धनु: झालेले गैरसमज दूर करण्यासाठी अवकाश मिळेल
मकर: कुटुंबाचे महत्त्व ओळखा कुटुंबासाठी वेळ द्या, वेळ घालवा
कुंभ: कामाची दगदग, चिडचिडेपणा वाढू शकतो, संयमी राहा
मीन: कुटुंबामध्ये धार्मिक नियोजन आयोजन कराल, समाधान लाभेल.