मेषः प्रमोशन अथवा वेतनवाढीचे योग, व्यवसायात वृद्धी
वृषभः सभेमध्ये वक्तृत्व करण्याची संधी मिळेल. सर्वांचे मन जिंकाल
मिथुनः कामासाठी अनुभवाचा लाभ होईल, तर्कबुद्धीचा वापर करा
कर्कः संततीच्या शिक्षणासंबंधी मोठा निर्णय घेण्याची गरज पडेल
सिंहःभावंडाच्याविवाहाच्या तयारीसाठी उत्साहीपणे कामाला लागाल
कन्याः बाहेर भोजन करण्यापूर्वी स्वच्छतेची पाहणी करा,आरोग्य सांभाळा
तुळः मन चंचल न करता निर्णयावर ठाम राहाल तरच फायदा
वृश्चिकःघरातील एखाद्या घटनेने मानसिक त्रास संभवतो.
धनुः घरातील कामामुळे दगदग वाढू शकते. बाहेरील कामे करावी लागतील
मकरःबँक संबंधित कामे आज पूर्ण करण्याकडे कल असेल
कुंभः पूजापाठ अनुष्ठानादी धार्मिक कार्यासाठी आजचा दिवस खर्च
मीनःचुकीच्या शब्दाचा वापर झाल्याने गैरसमज होईल. नुकसान संभवते.