मेष: आपल्या स्वभावाचा गैरफायदा आपलेच लोक घेतील, सतर्क राहा
वृषभ: सहकर्मीयांच्या सहकार्यामुळे संकट टळेल, कामात घाई नको
मिथुन: पोटाचे विकार उद्भवतील, आहाराकडे दुर्लक्ष व आळस नको
कर्क: नवीन व्यक्तीचा आयुष्यात प्रवेश, प्रेमसंबंध, विवाह कार्यात यश
सिंह: सरकारी नियमांचे उल्लंघन केल्यास दंड, मानहानी
कन्या: ऑनलाईन खरेदीवेळी नियमाचे वाचन करा, धनहानीची शक्यता
तुळ: व्यवसाय वृद्धीसाठी केलेले सर्व प्रयत्न पूर्ण होतील. अडचणी दूर
वृश्चिक: योग्य ते सहकार्य न मिळाल्याने निराशा, मानसिक त्रास
धनु: सरकार दरबारी पडलेली कामे पूर्ण, न्याय मिळेल, आनंद लाभेल
मकर: ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी, खर्च करावा लागेल
कुंभ: सकारात्मक विचार करा. सावधगिरी बाळगा
मीन: निस्वार्थीपणे केलेल्या गोष्टीचे उचित फळ मिळेल