मेष: कामाची दगदग जाणवेल पण त्यांचे फळ दिवसाच्या उत्तरार्धात मिळेल
वृषभ: कामासोबत आरोग्याकडेही लक्ष देणे खूप गरजेचे आहे
मिथुन: जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न न केल्यास नुकसान
कर्क: कुटुंबाच्या कल्याणासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे
सिंह: कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करा
कन्या: आपल्याच व्यक्तीचा विरोध सहन करावा लागू शकतो
तुळ: मन:शांतीसाठी एकांत ठिकाणी चला, प्रश्नांची उत्तरे सापडतील
वृश्चिक: ज्येष्ठ व्यक्तीचा केलेला अपमान हानिकारिक ठरेल
धनु: भावनेच्या भरात एखाद्याला शब्द देणे किंवा वचन देणे टाळा
मकर: विचार न करता केलेला अनाठाई खर्च अडचणीत आणू शकतो
कुंभ: समोरील व्यक्तीवर जास्त अपेक्षा व विश्वास ठेवू नका
मीन: आपल्या निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते