मेष: गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, सतर्क रहा
वृषभ: समोरील व्यक्तीवर टीका किंवा बादग्रस्त भाषण करणे टाळा
मिथुन: जुन्या घडलेल्या घटनेतून पुन्हा वादविवाद उद्भवू शकतो
कर्क: संततीच्या शिक्षण किंवा आरोग्याबद्दल चिंता सतावेल
सिंह: विद्युत उपकरणे सांभाळून व जपून हाताळा हलगर्जीपणा नको
कन्या: ज्वलनशील पदार्थ हाताळताना सांभाळून वापरा
तुळ: गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या
वृश्चिक: मनाविरुद्ध काही घटना घडतील, निराशा होऊ शकते
धनु: मातृ चिंता वाढेल, त्यांच्या आरोग्याबद्दल मानसिक चिंता
मकर: वाम मार्गातून मिळणाऱ्या यशापासून दूर राहा
कुंभ: कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, मोठ्या प्रमाणात फसवणूक
मीन: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या, खर्च होईल