मेष: गुप्त शत्रू आपल्या कामांमध्ये अडचण निर्माण करतील सावध
वृषभ: मनाप्रमाणे गोष्टी घडतील व्यसनी मित्रांपासून लांब राहा
मिथुन: मानसिक त्रास वाढू शकतो सार्वजनिक कामापासून लांब राहा
कर्क: एखाद्यावर ठेवलेला अंधविश्वास घातक ठरेल
सिंह:संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या
कन्या: अघटीत घटना घडतील पण त्यातून चांगला बोध घ्या
तुळ: जुनी व्याधी पुन्हा त्रासदायक ठरू शकते आरोग्याची काळजी घ्या
वृश्चिक: मोठ्या कामांमध्ये पैसे गुंतवता येतील, लाभ होईल
धनु: न केलेल्या चुकीचे आज प्रायश्चित्त भोगावे लागू शकते
मकर: झटपट मिळणारे लाभ व त्या संबंधित गुंतवणूक शक्यतो टाळा
कुंभ: घडलेल्या गोष्टीतून बोध घ्या चिंता नको, सावध व सतर्क रहा.
मीन : संधीसाधू व व्यसनी मित्रांपासून दोन हात लांब रहा