मेष: उष्णतेमुळे शारीरिक व्याधी वाढू शकते. नेत्र पिडा होऊ शकते
वृषभ: चुकीच्या आहारामुळे पोट बिघाड होऊ शकतो
मिथुन: योजना केलेल्या कामात अचानक बदल करावा लागेल
कर्क: गुरुजनांच्या मार्गदर्शनाने आलेल्या अडचणी दूर होतील
सिंह: विद्यार्थी वर्गांना स्पर्धा परीक्षेत मनाप्रमाणे यश, सराव वाढवा
कन्या: आळसपणामुळे किंवा हलगर्जीपणामुळे आरोग्यात बिघाड
तुळ: नोकरीच्या ठिकाणी अस्थिरता निर्माण होऊ शकते
वृश्चिक: गुरुजनांच्या मदतीमुळे शिक्षणात येणारी अडचण दूर
धनु: मनाप्रमाणे नोकरीत बदल करू शकता तशी संधी उपलब्ध होईल
मकर: मन:शांती लाभण्याकरता मौन पाळा, शांती मिळेल
कुंभ : कामामध्ये मनाप्रमाणे यश संपादन होईल, स्थिरता लाभेल
मीन: मनातील चिंता दूर होईल गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन लाभेल