मेष: मनातील एखादी काळजी मिटेल चिंता दूर होईल
वृषभ: लांबच्या प्रवासामुळे कदाचित शारीरिक दगदग जाणवेल
मिथुन: आनंदी वातावरण असेल मनातील नैराश्य दूर होईल
कर्क: प्रतिस्पर्धी त्रास देतील कटकारस्थाने करतील, सावध रहा
सिंह:पाहुण्यांची वर्दळ वाढेल पाहुणचारात दिवस जाईल
कन्या: जोडीदार आपल्यावर खुश असेल, प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील
तुळ: संततीबाबत चिंता वाटेल मानसिक त्रास होईल
वृश्चिक: कुटुंबासोबत वेळ घालवाल मौजमजा कराल
धनु: विश्रांती घ्या, स्वत:साठी वेळ द्या, मन:शांती लाभेल
मकर: मैदानी खेळात भाग घ्याल मनाप्रमाणे यश मिळेल
कुंभ: दूरदृष्टीने विचार करा, क्षणिक सुखाचा विचार करू नका
मीन: शुभ बातमी ऐकायला मिळेल आनंदी वातावरण, समाधान लाभेल