मेष: वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील
वृषभ: कामात आपल्याला मनाप्रमाणे यश मिळेल, बढती मिळेल
मिथुन: हितशत्रू कटकारस्थाने करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील
कर्क: नको त्या गोष्टीची चिंता करून मानसिक त्रास करून घेणे टाळा
सिंह: नोकरीत बदल किंवा नवीन नोकरीच्या शोधात असल्यास यश
कन्या: मनाविरुद्ध घटना घडली तरी शांत व संयमी राहा
तुळ: विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील
वृश्चिक: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती नाराज असतील, शांत व संयमी रहा
धनु: कुटुंबामध्ये आज आपल्या निर्णयाला मान मिळेल
मकर: मोठ्या कामातील यशासाठी श्री गणेश उपासना हितकारी ठरेल
कुंभ: कामाच्या ठिकाणी केलेल्या नवीन प्रयोगाना यश मिळेल
मीन: वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होतील