मेष: कुटुंब परिवारामध्ये नवीन सदस्यांचे आगमन होईल
वृषभ: मित्र-मैत्रिणी मिळून मजा कराल, यात्रेचे नियोजन करा.
मिथुन: दूरचे व लांब असलेले मित्र भेटतील
कर्क: गैरसमजामुळे जवळील नाते तुटू शकते, संशय दूर करून घ्या
सिंह: प्रतिस्पर्धी कटकारस्थाने करतील, शत्रू पिडा वाढेल
कन्या: सहकर्मी मनाविरुद्ध वागतील, मानसिक त्रास होईल
तुळ: कुटुंबासाठी मोठे व कठोर निर्णय घ्यावे लागतील
वृश्चिक: कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी
धनु: जोडीदारासाठी मोठी खरेदी कराल, सप्रेम भेट द्याल
मकर: मनातील एखादी योजना पूर्ण होईल, योजनेचा लाभ होईल
कुंभ: वरिष्ठ आपल्यावर खुश असतील, एखादी वस्तू भेट मिळेल
मीन: प्रवास व प्रवासातील दगदग यामुळे शारीरिक त्रास होईल