मेष: महत्त्वाचा निर्णय अथवा नवीन गोष्टी करण्यासाठी उपयुक्त संधी
वृषभ: मनातील इच्छा पूर्ण होतील आनंदी असाल
मिथुन: बाहेरील गोष्टींवर विश्वास ठेवू नका, आत्मचिंतनाने निर्णय घ्या
कर्क: कुटुंबासोबत वेळ घालवाल जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल
सिंह: वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील, प्रेमात यश
कन्या: जोडीदाराबद्दलच्या खासगी गोष्टी इतरांकडे शेअर करू नका
तुळ: क्षमता किंवा भीती न बाळगता धैर्यशील होऊन कामे करा
वृश्चिक: कुटुंबामध्ये जुने वादविवाद पुन्हा उद्भवू शकतात, मानसिक त्रास
धनु: चुकीच्या व्यक्तीची संगत त्रासदायी ठरू शकते, लांब राहा
मकर: आपल्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या
कुंभ: व्यसनी मित्रांपासून लांब राहा. मान अपमान सहन करावा लागेल
मीन: बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण असलेल्या कामात आज यश मिळेल