मेषः मौलिक अधिकारासाठी झगडावे लागेल, न घाबरता मते मांडा
वृषभः राजकारणी मित्रांपासून लांब राहा, वेळीच ओळखून सावध राहा
मिथुनः इतरांना सहकार्य करणे महागात पडेल
कर्कः मनात जसा विचार कराल तसेच कार्य घडेल
सिंहः स्त्री वर्गाचा आदर करा, समोरील व्यक्तीला समजून घ्या
कन्याः निंदा व उपहास टाळा, त्याची शिक्षा भोगावी लागेल
तुळः हाती घेतलेले काम जबाबदारीने व वेळेत पूर्ण करा
वृश्चिकः इतरांवर अवलंबून न राहता जबाबदारीने कामे पूर्ण करा
धनुः राहिलेल्या अर्धवट कामामुळे मनस्ताप, आर्थिक नुकसान संभवते
मकरः कुटुंबात शुभ कार्य घडेल, त्यात सहभाग घ्याल, उत्साही असाल
कुंभः नियम मोडू नका त्याचे पालन करा दंड भोगावा लागेल
मीनः व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे यश धनलाभ. संयम बाळगा