मेषः मनाप्रमाणे जोडीदार व त्याची साथ लाभेल
वृषभः संततीच्या आरोग्याची काळजी सतावेल, विशेष लक्ष द्या
मिथुनः आपल्या विरोधात गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील, सावध
कर्कः मातृ किंवा मातुल घराण्यातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी
सिंहः कर्ज घेऊन कुठलीच कामे करू नका कर्ज फेडीचा प्रयत्न करा
कन्याः वडीलधाऱयांच्या मदतीने आज अडलेली कामे पूर्ण होतील
तुळः हॉटेल संबंधित व्यवसायिकांना व्यवसायात वृद्धी व धनलाभ
वृश्चिकः आर्थिक अडचणी दूर होतील त्या संबंधी प्रश्न सुटतील
धनुः आजचा दिवस एकांतात घालवणे पसंत कराल.
मकरः जोडीदाराकडून एखादे नूतन वस्त्र किंवा वस्तू सप्रेम भेट मिळेल.
कुंभः स्वतःसाठी मनाप्रमाणे खरेदी कराल आनंदी असाल
मीन ः एखादे शोध कार्य पूर्ण होईल. गुप्त गोष्टीचा उलगडा होईल.