उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  अर्थ व नियोजन खाते मिळाले

दिलीप वळसे पाटील  यांना  सहकार खातं मिळाले 

हसन मुश्रीफ यांना  वैद्यकीय खातं मिळाले

धनंजय मुंडे यांना  कृषी खातं मिळाले 

छगन भुजबळ यांना  अन्न व नागरी पुरवठा खातं मिळाले 

आदिती तटकरे  यांना महिला व बालविकास खातं मिळाले

संजय बनसोडे यांना  क्रीडा मंत्री खातं मिळाले 

अनिल पाटील यांना मदत व पुनर्वसन खातं मिळाले