अभिनेत्री नर्गिस यांचा ९४ वा वाढदिवस

नर्गिसची सर्वकाळातील सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून ओळख

१९४० ते १९६७ पर्यंत नर्गिसने पडद्यावर आपली जादू दाखवली

राज कपूरसोबत बरसात आवारा आणि आग यासारखे सूपरहिट चित्रपट

Title 2

अभिनेता सुनिल दत्त यांच्यासोबत विवाह केला

अभिनेता संजय दत्त, प्रिया आणि नम्रता हि नर्गिस यांची मुलं

अजरामर अशा मदर इंडियासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार