चेन्नई ठरली आयपीएल  २०२३ ची चॅम्पियन 

धोनीन अंबाती रायडूला ट्रॉफी स्वीकारण्याचा मान देत त्याची निवृत्ती अविस्मरणीय करून दाखवली 

विजयानंतर रवींद्र जडेजाला उचलताना महेंद्रसिंग धोनी 

८९० धावांसह ऑरेंज कॅपचा मानकरी शुभमन गिल 

२८ विकेटसह पर्पल कॅपचा मानकरी मोहम्मद शमी