निळू फुलेंच्या मुलीचे राजकारणात पदार्पण!

अभिनेत्री गार्गी फुलेंनी हाती बांधलं राष्ट्रवादीचं घडय़ाळ  

अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

राष्ट्रवादी माझ्या वडिलांच्या विचारांना न्याय देईल.

समाजाच्या हितासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येणार

गार्गी फुले 1998 पासून प्रायोगिक नाटय़ चळवळीशी जोडलेल्या आहेत.

मळभ, कोवळी उन्हे, श्रीमंत यासारख्या नाटकांसह अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम