करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू यांनी देवीच्या जन्मापासूनच तिचे स्वागत जोरात केलयं

आताही बिपाशा-करणने देवीसाठी नवीन ऑडी खरेदी केली आहे

याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे

'देवीची नवीन राईड' असं कॅप्शनही तिने लिहलं आहे

तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंदी दिलीयं

लेकीच्या जन्मामुळे बिपाशा चित्रपट जगतापासून लांब राहिलीय.

मात्र ती  सोशल मीडियावर खूप सक्रिय असते