अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट जामनगरमध्ये प्री वेडिंग पार्टीदरम्यान

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी मुलगा आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता

दीपिका पदुकोण-रणवीर सिंहने प्री-वेडिंग पार्टीला हजेरी लावली

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग पार्टीत 

पॉप आयकॉन गायिका रिहाना जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीला उपस्थित 

इवांका ट्रम्प यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीला हजेरी लावली होती.

मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि त्यांची पत्नी,प्रिसिला चॅन प्री-वेडिंग पार्टीला हजेरी

माजी क्रिकेटपटू एम एस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग पार्टीत

अभिनेता अजय देवगण आणि अक्षय कुमार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट प्री वेडिंगला उपस्थित

क्रिकेटर ड्वेन ब्राव्होने जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीला हजेरी लावली.