बोनी कपूर आणि श्रीदेवीची आज आहे अॅनीव्हर्सरी

यांच्या लग्नाला आज 27 वर्षे पूर्ण झाली

2 जून 1996 रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले

वाढदिवसानिमित्त बोनी कपूरने एक फोटो शेअर केलायं

याचसोबत त्यांनी शिर्डीत लग्न केल्य़ाचीही आठवण सांगितलीय

 या फोटोत बोटीतून प्रवासाचा आनंद घेताना दोघे दिसत आहेत

चाहत्यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत