क्रिकेटर ऋतुराज गायकवाड अडकला लग्नबंधनात

क्रिकेटर ऋतुराज गायकवाड अडकला लग्नबंधनात

ऋतुराज आणि उत्कर्षा पवार हे ३ जून ला विवाहबद्ध झाले आहेत

त्यांचा विवाहसोहळा महाबळेश्वरमध्ये संपन्न झाला.

त्यांचा विवाहसोहळा महाबळेश्वरमध्ये संपन्न झाला.

ऋतुराजने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

नव्या जोडप्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

IPL च्या विजयानंतर धोनी आणि या दोघांचा फोटो फार चर्चेत होता 

IPL दरम्यान त्याने लग्नाची घोषणा केली होती.