मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून

मंगळवारी कोल्हापुरात दगडफेक झाली

आज सकाळपासून कोल्हापुरात वातावरण तंग

कोल्हापुरात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू

आज संतप्त कार्यकर्त्यांनी तोडफोड केली

पोलीसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला

कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात

सोशल मीडियावरच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका

कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा आवाहन