बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्सवर चार सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला

चौघा दरोडेखोरांनी भरदुपारी ज्वेलर्स लुटले

दरोडेखोरांनी सिनेस्टाईलने गोळीबार करत दरोडा घालता

तीन किलो सोन्याचे दागिणे आणि रोख दोन लाख रूपये

असा एकूण 1 कोटी 82 लाखांची लूट केली

दरोडेखोरांनी यावेळी फायरींग केली.ज्यामध्ये एकजण जखमी झाला

दरोडेखोर दागिण्यांनी भरलेले पोते  घेऊन कळे-गगनबावड्याच्या दिशेने पलायन केले

दरोड्याचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद