अनुष्का-विराट पारंपारिक पोशाखात गणपतीची आरती केली

जान्हवीने सोशल मीडियावरुन गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या

शिल्पा शेट्टीने मुलांसोबत गणेश चतुर्थी साजरी केली

सारा अली खानने इंस्टाग्रामवर गणपती उत्सवाचे फोटो शेअर केले 

आशिया चषक 2023 च्या विजेतेपदानंतर रोहित शर्माने गणेश चतुर्थी साजरी केली

टीम फुक्रेने लालबागच्या राजाला भेट दिली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कुटुंबासह श्रीगणेशाची पूजा केली.

उद्योगपती मुकेश अंबानी गणेश चतुर्थीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी 'आरती' करताना

कार्तिक आर्यन लालबागच्या राजाकडे आशीर्वाद घेताना 

अनन्या पांडे कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा केली