कमी CIBIL स्कोअर असेल तरीही

बँकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज नाकारू नये

असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने आज दिला

आजचे विद्यार्थी उद्याचे राष्ट्रनिर्माते असल्याचे कोर्टानं म्हटलयं

याबाबत एका विद्यार्थ्याने याचिका दाखल केली होती

स्टेट बँक ऑफ इंडियाकडे त्याने शैक्षणिक कर्ज मागितले होते

बँकेने मात्र त्याचा अर्ज फेटाळला

कारण त्याचा CIBIL स्कोर फक्त 560 होता