आ. हसन मुश्रीफ यांची महाराष्ट्राच्या नव्या मंत्रीमंडळात समावेश

मंत्री झाल्यानंतर 'तरूण भारत'च्या कार्यालयाला सदिच्छा भेट

संपादक मनोज साळुंखे यांनी केले स्वागत

तरूण भारतचे संस्थापक कै. बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेला अभिवादन

कोल्हापूरातील सामाजिक आणि राजकिय घडामोडीवर चर्चा

कोल्हापूरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे सुतोवाच

संकलन- रियाज ट्रेनर