लुआन-ड्रे प्रिटोरियसने अर्धशतक झळकावले

रिचर्ड सेलेट्सवेनने स्थिर अर्धशतक केले

राज लिंबानी तीन विकेट्स घेत आफ्रिकेचा धुव्वा उडवलाला 

उदय सहारनने 36व्या षटकात पन्नाशी गाठली

सचिन धस यांनी अर्धशतक झळकावले

उदय सहारन आणि सचिन धस यांनी पाचव्या विकेटसाठी १७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

क्वेना माफाका 171 धावांची भागीदारी मोडूली

त्रिस्टन लुसने आपल्या सलामीच्या स्पेलमध्ये तीन विकेट्स घेत भारताचा धुव्वा उडवला