तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सराव करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा

जेम्स अँडरसन नेटमध्ये  सराव करताना 

जो रूटला मालिकेत त्याचे नशीब बदलण्याची आशा आहे

के एस भारतच्या जागी ध्रुव जुरेलला संधी मिळेल का

राजकोट हे एक ठिकाण आहे जिथे जडेजाने त्याचे बहुतेक देशांतर्गत क्रिकेट सौराष्ट्रसाठी खेळले आहे

बेन स्टोक्स तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सराव करताना

मार्क वुडला संधी मिळेल का? 

सराव सत्रादरम्यान सरफराज खान आणि यशस्वी जैस्वाल 

विकेटकीपिंगच्या सराव दरम्यान बेन फोक्स

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान भारताचा अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान शुभमन गिल

सराव सत्रादरम्यान रजत पाटीदार

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान सराव सत्रादरम्यान देवदत्त पडिक्कल

सराव सत्रादरम्यान ओली पोप