टीम हडल दरम्यान इंग्लंडचे खेळाडू

सराव सत्रादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा

आर अश्विन त्याच्या 100 व्या कसोटीसाठी सज्ज

सराव सत्रादरम्यान इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि बेन स्टोक्स

जॉनी बेअरस्टो त्याच्या 100व्या कसोटी सामन्याच्या ठिकाणी

जेम्स अँडरसनची गोलंदाजी किती सुंदर आहे तितकीच सुंदर हिमालय

पाचव्या कसोटीपूर्वी धर्मशालामध्ये पोप आणि रॉबिन्सन पोझ देताना

कुलदीप यादव कसून गोलंदाजी सराव करताना

धर्मशाळेत नेट प्रॅक्टिस दरम्यान सरफराज खान

सराव सत्रादरम्यान इंग्लंडचा यष्टिरक्षक बेन फोक्स

सराव सत्रादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज सराव दरम्यान

नेट प्रॅक्टिस दरम्यान भारतीय आक्रमक सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल

धर्मशाला येथे सराव सत्रादरम्यान भारतीय संघातील खेळाडू

रवींद्र जडेजाने धर्मशाळेच्या थंड वातावरणात पफी जॅकेट घातले आहे