दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ६७ वा वाढदिवस

कमल हसनने आपल्या मित्राला दिल्या शुभेच्छा

पाहूया.. मणिरत्नमच्या आजरामर कलाकृती

 'नायकन' हा बॉलीवूडमधील पहिला क्राईम थ्रिलर

मणिरत्नम लिखित आणि दिग्दर्शित रोमँटिक- थ्रिलर चित्रपट

बॉंबे हा मुंबई दंगलीच्या पार्श्वभुमीवरिल लव्हस्टोरी

1997 मध्ये आलेला   इरुवर हा राजकीय- थ्रिलर

 'दिल से' हा शाहरुख खान आणि मणिरत्नम यांची एकमेव कलाकृती

'रावण' कथनाच्या नाविन्यपूर्णतेमुळे चित्रपटाला उंची लाभलीय

'पोन्नियन सेल्वन' या ऐतिहासिकपटाद्वारे ऐश्वर्या रायचे पुन्हा पुनरागमन