ओडिशा ट्रेन अपघातात 283 जणांचा मृत्यू झाला

तर 900 प्रवासी जखमी झाले आहेत.

याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झालेत

यानंतर राजकीय तसेच कलाक्षेत्रातील मंडळींनी मृत व्यक्तींना आदरांजली व्यक्त केली

सलमान खाननेही याबाबत ट्वीट केलं आहे

तो म्हणाला,अपघाताबद्दल ऐकून मनापासून दु:ख झाले

देव मृतांच्या आत्म्यास शांती देवो

या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्यांचे रक्षण करो

 त्यांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना शक्ती देवो